|
1
|
सातारा येथे २७ वर्षीय माहिलेने चौगुनी बाळांना जन्म दिला
|
ही यशस्वी शस्त्रक्रिया अधिष्ठाता डॉ. विनायक काले यांच्या मार्गदर्शनाखाली, JILAHA शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, विभागप्रमुख (OBGY) डॉ. सचिन दगडे, शस्त्रक्रिया करणारे डॉ. देसाई, डॉ. सदाशिव सोनवणे, डॉ. तुषार मेसराम, नवजात तज्ञ डॉ. उल्का झेंडे व संपूर्ण प्रसूतीगृह तसेच ऑपरेशन थिएटर कर्मचार्यांच्या एकत्रित प्रयत्नातून पार पडली
|
Download
|